पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकुचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संकुचित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विशाल किंवा उदार नसलेला.

उदाहरणे : भारतीयांनी विश्वाबद्दल संकुचित कल्पना कधीच बाळगलेल्या नाहीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विशाल या उदार न हो।

जाति, धर्म आदि का भेदभाव संकुचित मानसिकता का द्योतक है।
अनुदार, संकीर्ण, संकुचित

Narrow-minded about cherished opinions.

illiberal, intolerant
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आक्रसलेला.

उदाहरणे : ह्या रोगामुळे झाडावर बोंड बसले तरी बी संकुचित होऊन पोचट राहते.

समानार्थी : आकुंचित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका संकुचन हुआ हो।

सीता सिकुड़े कपड़े को इस्तरी कर रही है।
आकुंचित, आकुञ्चित, निकुंचित, निकुञ्चित, संकुचित, सिकुड़ा, सिमटा

Reduced in size or pulled together.

The contracted pupils of her eyes.
contracted
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.