सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुरूषवेषधारी नपुंसक.
उदाहरणे : हिजड्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहे
समानार्थी : हिजडा
अर्थ : संभोगविषयक दुबळेपणा असलेला.
उदाहरणे : नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो
समानार्थी : नपुंसक, नामर्द, बुळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें स्त्री संभोग की शक्ति न हो या बहुत कम हो।
(of a male) unable to copulate.
स्थापित करा