पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रीरामनवमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात तो चैत्र शुद्ध नवमीचा दिवस.

उदाहरणे : रामनवमीला आमच्या गावात यात्रा असते.

समानार्थी : रामनवमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चैत्र सुदी नवमी।

भगवान राम रामनवमी को अवतरित हुए थे।
दुर्गा नवमी, दुर्गा-नवमी, दुर्गानवमी, दुर्गानौमी, राम नवमी, राम-नवमी, रामनवमी, रामनौमी

Hindu lunar holiday (on the 9th day of Caitra) to celebrate the birth of Rama.

ramanavami
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.