पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोकान्तिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शोकपर्यवसायी नाटक.

उदाहरणे : किंग लियर ही शेक्सपिअरची प्रसिद्ध शोकान्तिका आहे.

समानार्थी : शोकांतिका, शोकात्मिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह नाटक जिसका अंत दुखपूर्ण हो।

ग्रीक कवि होमर ने कई दुखांत नाटक लिखे हैं।
ट्रैजेडी, दुखांत नाटक, दुखांतिका

Drama in which the protagonist is overcome by some superior force or circumstance. Excites terror or pity.

tragedy
२. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : जिचा शेवट शोककारक होतो अशी घटना, प्रसंग इत्यादी.

उदाहरणे : दारूच्या व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची शोकान्तिका झाली.

समानार्थी : शोकांतिका

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.