पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेन्द्र्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बदकाएवढा, डोक्यावर मखमली शेंदरी रंगाची लव असलेला, लाल चोचीचा, खांद्यावर पांढरे डाग असणारा, पंखाखाली पांढरा रंग आणि पंखाच्या टोकावर शुभ्र पांढरी पट्टी असलेला एक पक्षी.

उदाहरणे : शेन्द्र्या बाड्डा सरोवरे आणि झिलाणी येथे आढळतो.

समानार्थी : अहेरी, चिकल्या, भवर, शेन्द्र्या बाड्डा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का जल पक्षी जिसका शरीर भूरा और काला होता है।

लालसर का सिर लाल रंग का होता है।
डूम्मर, लालसर, लालसिर

Heavy-bodied Old World diving duck having a grey-and-black body and reddish head.

aythya ferina, pochard
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.