सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोक्यावरील दागिना वा मणी.
उदाहरणे : शिरोमणी लखलखत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सिर पर पहनने का रत्न।
अर्थ : श्रेष्ठ इसम.
उदाहरणे : रामाला रघुकुलातील शिरोमणी असे सुद्धा म्हणतात.
वह जो किसी से सब बातों में बढ़ा-चढ़ा या श्रेष्ठ हो।
स्थापित करा