अर्थ : न शिजवलेले धान्य इत्यादी.
उदाहरणे :
त्या साधूने शिधा घेऊन स्वतः आपले अन्न शिजवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अनपकी भोजन सामग्री जो किसी को बनाकर खाने के लिए दी जाए।
साधु बाबा ने सीधा लेकर अपना भोजन स्वयं बनाया।अर्थ : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.
उदाहरणे :
शामने किराण्याकडून सामान आणले.
समानार्थी : किराणा, किराण्याचे दुकान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।
उसने परचून दुकान से गरम मसाला खरीदा।A marketplace where groceries are sold.
The grocery store included a meat market.अर्थ : राजकीय व्यवस्थेद्वारे ठरावीक दिवसापुरता ठरलेल्या प्रमाणात दिले जाणारे अन्नधान्य किंवा इतर आवश्यक वस्तु.
उदाहरणे :
मोहन रेशन आणायला सरकारी दुकानात गेला आहे.
समानार्थी : रेशन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाने-पीने या अन्य आवश्यकताओं की वस्तुएँ जो राजकीय व्यवस्था द्वारा कुछ नियत समय में एवं नियत मात्रा में ही दी जाती है।
मनोहर राशन खरीदने सरकारी दुकान पर गया है।The food allowance for one day (especially for service personnel).
The rations should be nutritionally balanced.