सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शासनासंबंधी वा शासनाचा.
उदाहरणे : बंदमुळे सर्व सरकारी कार्यालये बंद होती
समानार्थी : सरकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शासन संबंधी या शासन का।
अर्थ : सरकाराने नेमलेले.
उदाहरणे : एखाद्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात देशभर विखुरलले सनदी नोकर मंत्रीपरिषदेस मदत करतात.
समानार्थी : सनदी, सरकारी
सरकार द्वारा नियुक्त।
अर्थ : प्रशासन किंवा राज्यव्यवस्थेशी संबंधित.
उदाहरणे : प्रशासकिय कामें ताबडतोब पूर्ण केली पाहिजेत.
समानार्थी : प्रशासकिय
स्थापित करा