अर्थ : कान, नाक, घसा इत्यादींच्या रोगाचे विवेचन तसेच त्याच्या चिकित्सेचा उल्लेख असलेले शास्त्र.
उदाहरणे :
काका शालाक्यतंत्राचे प्राध्यापक आहेत.
समानार्थी : शालाक्यशास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आयुर्वेद की एक शाखा जिसमें कान, नाक, आँख, जीभ, मुँह आदि के रोगों तथा उनकी चिकित्सा का विवेचन हो।
चाचाजी शालाक्यशास्त्र के अध्यापक हैं।