अर्थ : जडसृष्टी आभासात्मक असल्यामुळे खोटी व ब्रहम हेच एक सत्य व आत्मतत्त्व आहे,जीव हा परमात्म्यापासून अभिन्न असल्यामुळे तो व शिव एकच होय हे मत.
उदाहरणे :
आमचे आजोबा अद्वैतमत मानणारे होते
समानार्थी : अद्वैतमत, अद्वैतवाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Belief in a single God.
monotheism