सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हाती अस्त्र-शस्त्र नसलेली व्यक्ती.
उदाहरणे : निःशस्त्रावर हल्ला करू नये.
समानार्थी : निःशस्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जिसके हाथ में अस्त्र या शस्त्र न हो।
अर्थ : जवळ शस्त्र नसलेला.
उदाहरणे : पोलिसांनी निःशस्त्र जमावावर पाशवी गोळीबार केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसके पास कोई अस्त्र या शस्त्र न हो।
(used of persons or the military) not having or using arms.
स्थापित करा