पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शल्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शल्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मासात रुतलेला अणकुचीदार पदार्थ.

उदाहरणे : काट्याचा सल न निघाल्याने जखम पिकली

समानार्थी : सल

अर्थ : मनाला लागून राहिलेले दुःख.

उदाहरणे : त्याच्या मनाला पराभवाचे शल्य झोंबले

समानार्थी : सल

३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणांमध्ये वर्णिलेल्या माद्री राजाचा भाऊ.

उदाहरणे : शल्य हा सहदेवाचा मामा होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों में वर्णित एक राजा जो माद्री के भाई थे।

शल्य नकुल और सहदेव के मामा थे।
शल्य

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.