अर्थ : शतकाशी संबंधित.
उदाहरणे :
विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीच्या शानदार शतकी भागीदारीनी भारताला विजय मिळवून दिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शतक का या शतक संबंधी।
वीरेन्द्र सहवाग और विराट कोहली की शानदार शतकीय पारी ने भारत को विजय दिलाई।