पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैद्यकीय प्रमाणपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रकृती व्यवस्थित आहे वा नाही ह्या संबंधीचा वैद्यांचा दाखला.

उदाहरणे : महिनाभर घरी राहिल्यामुळे त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिकित्सक द्वारा प्रमाणित स्वास्थ्य संबंधी पत्र।

हमें अपने कार्यालय में चिकित्सा प्रमाणपत्र देना है।
चिकित्सा प्रमाणपत्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.