पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेदान्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेदान्त   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ब्रह्म, आत्मा इत्यादी गोष्टींची चर्चा ज्यात येते तो वेदवाङ्मयाचा शेवटचा भाग.

उदाहरणे : उपनिषदांना वेदान्त असे म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेदों का अंतिम भाग जिसमें आत्मा, ईश्वर, जगत आदि का विवेचन है।

उपनिषद तथा आरण्यक आदि वेदांत हैं।
वेदांत, वेदान्त
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सहा आस्तिक दर्शनांपैकी सहावे दर्शन.

उदाहरणे : वेदान्ताचे द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत वा केवलाद्वैत असे तीन प्रवाह आहेत.

समानार्थी : उत्तरमीमांसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छः दर्शनों में से एक जिसमें परमार्थिक सत्ता का विवेचन है।

गुरु माँ को वेदांत का पूर्ण ज्ञान है।
वेदांत, वेदांत दर्शन, वेदांत शास्त्र, वेदांतदर्शन, वेदांतशास्त्र, वेदान्त, वेदान्त दर्शन, वेदान्त शास्त्र, वेदान्तदर्शन, वेदान्तशास्त्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.