पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वृषभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वृषभ   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.

उदाहरणे : वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

अर्थ : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.

उदाहरणे : बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो

समानार्थी : बैल, वृष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गौ जाति का बधिया किया हुआ वह नर चौपाया जो कलों और गाड़ियों में जोता जाता है।

बैल किसान के लिए बहुत ही उपयोगी होता है।
अनडुह, उक्षा, ऋषभ, पुंगव, बालद, बैल, रिषभ, वृषभ, वृषेंद्र, वृषेन्द्र, शाक्कर, शाक्वर, शाद्वल, शिखी, स्कंधिक, स्कन्धिक

An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.

ox
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.

उदाहरणे : वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.

समानार्थी : वृषभ रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।

वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।
वृष राशिवाला, वृषभ राशिवाला, वृषभराशिवाला, वृषराशिवाला

(astrology) a person who is born while the sun is in Taurus.

bull, taurus
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.