अर्थ : संगीत, नृत्य इत्यादीविषयात देण्यात येणारी एक पदवी.
उदाहरणे :
तो विशारदेच्या परीक्षेत पहिला आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत, नृत्य आदि विषय में दी जाने वाली एक उच्च उपाधि।
उसने इसी वर्ष विशारद की उपाधि प्राप्त की।अर्थ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
उदाहरणे :
अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
समानार्थी : कसबी, कुशल, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, हातखंडा, हुशार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
धनुर्विद्या में प्रवीण अर्जुन ने तेल में मछली की परछाईं देखकर उसकी आँख पर निशाना लगाया।