सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अनेक प्रकारच्या गोष्टी इत्यादींनी युक्त असण्याची स्थिती.
उदाहरणे : भारतीय संस्कृती विविधतेने नटली आहे. भारतीय संस्कृतीत विविधता आहे.
समानार्थी : अनेकता, विभिन्नता, वैविध्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अनेक प्रकार की बातों आदि से युक्त होने की स्थिति।
स्थापित करा