पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विद्युतघटमाला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विद्युतघटाच्या सहाय्याने चालणारे, वीज पुरवठा करण्याचे एक उपकरण.

उदाहरणे : सहलीला जाताना मुलांनी बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे व छोटी बॅटरी आपल्याबरोबर आणावी.

समानार्थी : टॉर्च, बॅटरी, विजेरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेल आदि की सहायता से जलनेवाला एक छोटा उपकरण।

पिताजी रात को अपने सिरहाने टॉर्च रखकर सोते हैं।
टार्च, टॉर्च, दीपयष्टि, दीपिका

A small portable battery-powered electric lamp.

flashlight, torch
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.