पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विक्रीकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विक्रीकर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या वस्तुच्या विक्रीवर लावला जाणारा सरकारी कर.

उदाहरणे : अंदाजपत्रकात काही वस्तुंवरील विक्रीकर कमी करण्यात आला आहे.

समानार्थी : विक्री-कर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह राजकीय या सरकारी कर जो उपभोक्ता कोई वस्तु खरीदने पर देता है।

कुछ वस्तुओं के मूल्य में ही बिक्री-कर जोड़ा हुआ रहता है।
बिक्री कर, बिक्री-कर, बिक्रीकर, सेल टैक्स, सेल्स टैक्स, सैल टैक्स, सैल्स टैक्स

A tax based on the cost of the item purchased and collected directly from the buyer.

nuisance tax, sales tax
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.