अर्थ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.
समानार्थी : अपंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
People collectively who are crippled or otherwise physically handicapped.
Technology to help the elderly and the disabled.अर्थ : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारा.
उदाहरणे :
शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची योजना जाहीर केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :