पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वास्तव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वास्तव्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एका देशातून येऊन दुसऱ्या देशात अशा प्रकारे राहण्याची क्रिया ज्यामुळे त्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व प्राप्त होईल.

उदाहरणे : बर्‍याचशा भारतीयांच्या मनात परदेशात वास्तव्याची इच्छा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक देश से आकर अन्य देश में इस प्रकार बस जाने की क्रिया जिससे कि उसे उस देश के नागरिक अधिकार प्राप्त हो जाएँ।

बहुत से हिन्दुस्तानी विदेशों में अधिवासन की इच्छा रखते हैं।
अधिवास, अधिवासन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.