अर्थ : डोक्यावर मोरपिसांची टोपी घालून पहाटे गावातील घरांपुढे झांज वाजवीत धार्मिक कथा सांगणारी व्यक्ती.
उदाहरणे :
वासुदेव कृष्णाची भक्ती करतात.
अर्थ : एक उपनिषद.
उदाहरणे :
वासुदेवोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
समानार्थी : वासुदेवउपनिषद, वासुदेवोपनिषद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक उपनिषद्।
वासुदेव उपनिषद् साम वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.