अर्थ : दुर्गंधाने भरलेला.
उदाहरणे :
मुंबईतील झोपडपट्टीच्या लोकांना दुर्गंधयुक्त जागेत राहावे लागते
समानार्थी : घाणेरा, दुर्गंधयुक्त, दुर्गंधित, वाशेरा, वाशेळा, वासट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुर्गंध से भरा हुआ।
शहरों में झोपड़पट्टी वासी बदबूदार वातावरण में जीवन व्यतीत करते हैं।