पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वारणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

समानार्थी : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : दूर होईल असे करणे.

उदाहरणे : गायीने शेपूट हलवून माशा वारल्या.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.