अर्थ : डाव्या बाजूस वळलेला.
उदाहरणे :
ह्या जिन्याची चढण वामावर्ती आहे.
समानार्थी : वामावर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In the direction opposite to the rotation of the hands of a clock.
anticlockwise, contraclockwise, counterclockwise