अर्थ : नारळाचे दोन तुकडे केल्यावर होणारा प्रत्येक भाग.
उदाहरणे :
नारळाच्या अर्ध्या कवडीचा कीस कर.
समानार्थी : कवड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तलवारीचा फुलावरचा भाग.
उदाहरणे :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
समानार्थी : कटोरी