अर्थ : दोरी इत्यादीत असलेली मुरड.
उदाहरणे :
सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
समानार्थी : पीळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A tortuous and twisted shape or position.
They built a tree house in the tortuosities of its boughs.अर्थ : हाताच्या किंवा पायाच्या बोटात घालायचा सोने व चांदीचा वर्तुळाकार दागिना.
उदाहरणे :
मी नवीन वळे करायला टाकले आहे
समानार्थी : वेढे