पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्गणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्गणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : अनेक लोकांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य.

उदाहरणे : या वर्षी गणेशोत्सवाची खूप वर्गणी जमली

समानार्थी : चंदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सामाजिक, धार्मिक काम आदि के लिए दान के रूप में कई आदमियों से लिया जाने वाला धन आदि।

उसने मंदिर के लिए एकत्रित चंदे से अपना घर बनवा लिया।
अंशदान, अनुदान, अभिदान, चंदा, दत्त

A voluntary gift (as of money or service or ideas) made to some worthwhile cause.

contribution, donation
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादे मासिक किंवा पुस्तक इत्यादींचे वार्षिक किंवा मासिक मूल्य.

उदाहरणे : मी कादंबिनीची वर्गणी अजून दिली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सामयिक पत्र या पुस्तक आदि का वार्षिक या मासिक मूल्य।

मैंने कादम्बिनी का चंदा अभी तक नहीं भेजा है।
अभिदान, चंदा

A payment for consecutive issues of a newspaper or magazine for a given period of time.

subscription
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.