सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लोहाराची बायको.
उदाहरणे : ती लोहारीण आपल्या नवर्याला कामात मदत करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लुहार की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
अर्थ : लोहार जातीची स्त्री.
उदाहरणे : त्या लोहारीणीने आमचा खूप चांगला पाहूणचार केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लुहार जाति की स्त्री।
स्थापित करा