पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोहपुरुष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोहपुरुष   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अशी एखादी व्यक्ती जी कोणत्याही संकटात न डगमगता लोखंडासारखी कणखर असते.

उदाहरणे : सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा आदमी जिसके विचार या संकल्प लोहे के समान अनम्य हों।

सरदार वल्लभ भाई पटेल को लौह-पुरुष कहा जाता है।
लौह-पुरुष, लौहपुरुष

A strong man of exceptional physical endurance.

iron man, ironman
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.