अर्थ : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
उदाहरणे :
लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
समानार्थी : लोखंड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आवर्ती कोष्टकातील आठव्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
उदाहरणे :
लोहाचा आणव क्रमांक २६ आहे.