पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोटांगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोटांगण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : शरीर दंडासारखे जमिनीवर पसरून केलेला नमस्कार.

उदाहरणे : मी गुरुजींना दंडवत घातला

समानार्थी : दंडवत, साष्टांग नमस्कार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दंड के समान सीधे पृथ्वी पर लेटकर किया जानेवाला प्रणाम।

मंदिर में लोगों को दंडवत करते हुए देखा जा सकता है।
डंडौत, डण्डौत, दंड प्रणाम, दंडवत, दंडवत्, दंडौत, दण्ड प्रणाम, दण्डवत, दण्डवत्, दण्डौत, साष्टांग प्रणाम, साष्टाङ्ग प्रणाम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.