अर्थ : लक्सेंबर्गच्या लोकांची भाषा.
उदाहरणे :
दुधीला लेट्सबुर्झ ह्या भाषेत काय म्हणतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लक्समबर्ग के लोगों की भाषा।
लौकी को लक्समबर्गी में क्या कहते हैं?अर्थ : लेट्सबुर्झ ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून लेट्सबुर्झ साहित्याचा वापर सुरू झाला.