पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेझीम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेझीम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकडी दांड्याच्या दोन टोकांना धातूच्या चकत्या ओवलेली साखळी बसवून केलेले साधन.

उदाहरणे : लेझीम व्यायामासाठी वापरतात.

समानार्थी : लेजीम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक व्यायाम उपकरण।

लेज़िम में एक लकड़ी के डंडे में एक छोर से दूसरे छोर तक एक जंजीर लगी होती है जिसमें धातु के गोल पत्तर लगे होते हैं।
लेजम, लेज़म, लेज़िम, लेजिम, लेजियम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.