अर्थ : कमी वयाचा किंवा लहान मुलगा वा मुलगी.
उदाहरणे :
तो मुलांसाठीदेखील गोष्टी लिहितो.
लेकून घरी एकटे आहे ह्या काळजीने ती झपाझप चालू लागली.
समानार्थी : मूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कम उम्र की लड़की या लड़का।
वह बच्चों के लिए भी कहानियाँ लिखता है।