पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लिथ्युएनियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : लिथ्युएनियात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : लिथ्युएनियन ही भाषा रोमन सिपीत लिहिली जाते.

समानार्थी : लिथ्युएनियन भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिथुनिया के लोगों की भाषा।

लिथुनिया में लिथुनियाई बोलने वालों की संख्या लगभग बयासी प्रतिशत है।
लिथुनिआई, लिथुनिआई भाषा, लिथुनिआई-भाषा, लिथुनियाई, लिथुनियाई भाषा, लिथुनियाई-भाषा

लिथुआनिया में बोली जाने वाली भाषा।

वह लिथुआनियाई सीख रही है।
लिथुआनियाई, लिथुआनियाई भाषा

The official language of Lithuania. Belongs to the Baltic branch of Indo-European.

lithuanian
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लिथ्युएनिया ह्या देशातील रहिवासी.

उदाहरणे : लिथ्युएनियनांने आपली संस्कृती जतन करणायसाठी आटोकाट प्रयत्न केले.

समानार्थी : लिथ्युएनियन लोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिथुनिया का निवासी।

लंदन में एक लिथुनियाई से परिचय हुआ था।
लिथुनिआ-वासी, लिथुनिआई, लिथुनिआवासी, लिथुनिया-वासी, लिथुनियाई, लिथुनियावासी

A native or inhabitant of Lithuania.

lithuanian

लिथ्युएनियन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लिथ्युएनियाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : लिथ्युएनियन लोक १६ फेब्रुवारीला स्वातंत्रदिवस साजरा करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिथुनिया का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

लिथुनियाई लोग सोलह फरवरी को स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं।
यहाँ टॉलस्टॉय की कृतियों का लिथुनियाई अनुवाद उपलब्ध हैं।
लिथुनिआई, लिथुनियाई

Of or relating to or characteristic of Lithuania or its people or language.

lithuanian
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लिथ्युएनियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : अठराव्या शतकात लिथ्युएनियन सोकगीताचा पहिला संग्रह निघाला.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.