पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लागू करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लागू करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखादा कायदा वा नियम अंमलात आणण्यास सुरुवात करणे.

उदाहरणे : ह्या भागात पोलिसांनी संचारबंदी लागू केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नए नियम या क़ानून को प्रचलित करना।

सरकार ने सार्वजनिक स्थानों पर धूम्रपान न करने का नियम लागू किया।
जारी करना, पारित करना, लागू करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.