अर्थ : लवंग नावाच्या झाडाच्या वाळविलेल्या कळ्या ज्यांच्या उपयोग मसाल्यांत व सुगंधी पदार्थांत तसेच तेल काढण्यासाठी होतो.
उदाहरणे :
लवंगाचे तेल दातासाठी चांगले औषध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक झाड़ की कली जिसे सुखाकर मसाले और दवा के काम में लाते हैं।
लौंग के तेल का उपयोग दाँत दर्द में किया जाता है।Aromatic flower bud of a clove tree. Yields a spice.
cloveअर्थ : मसाल्यात वापरली जाणाऱ्या, वाळलल्या कळीचे झाड.
उदाहरणे :
लवंगाची लागवड करायची आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक झाड़ जिसकी कली को सुखाकर मसाले और दवा के काम में लाते हैं।
लौंग में पानी देना होगा।Moderate sized very symmetrical red-flowered evergreen widely cultivated in the tropics for its flower buds which are source of cloves.
clove, clove tree, eugenia aromaticum, eugenia caryophyllatum, syzygium aromaticum