सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याच्याजवळ लाखो रुपये आहेत अशी व्यक्ती.
उदाहरणे : ह्या शहरात बरेच लक्षाधीश आहेत.
समानार्थी : लक्षापति
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जिसके पास लाखों रुपये की संपत्ति हो।
A person whose material wealth is valued at more than a million dollars.
अर्थ : लाखो रुपये जवळ असलेला.
उदाहरणे : श्याम हा लक्षाधीश माणूस आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके पास लाखों रूपयों की सम्पत्ति हो।
स्थापित करा