अर्थ : हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी.
उदाहरणे :
धमनीमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
समानार्थी : धमनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर की वह नली जिसके द्वारा हृदय से चलकर शुद्ध रक्त सारे शरीर में पहुँचता है।
धमनी में शुद्ध रक्त बहता है।A blood vessel that carries blood from the heart to the body.
arteria, arterial blood vessel, arteryअर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चौथा नक्षत्र.
उदाहरणे :
रोहिणी नक्षत्रात पाच तारिका आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सत्ताइस नक्षत्रों में से एक।
रोहिणी चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला चौथा नक्षत्र है।अर्थ : वासुदेवाची बायको.
उदाहरणे :
रोहिणी ही बलराम आई होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : चंद्र रोहिणी नक्षत्रात असतो तो कालावधी.
उदाहरणे :
रोहिणीत घर सोडून कुठे जाऊ नये.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समय जब चंद्रमा रोहिणी नक्षत्र में होता है।
तुम्हारे लिए रोहिणी नक्षत्र में घर छोड़ना अच्छा नहीं है।अर्थ : चंद्रमाची पत्नी.
उदाहरणे :
रोहिणीचा उल्लेख हिंदूधर्मात आढळतो.
समानार्थी : विधुप्रिया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चंद्रमा की पत्नी।
रोहिणी का वर्णन हिन्दू धर्मग्रंथों में मिलता है।A female deity.
goddess