अर्थ : रूमानिया ह्या देशाची भाषा.
उदाहरणे :
रूमानियन ही रोमान्स भाषासमूहात समाविष्ट होणारी एक भाषा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रूमानिया के लोगों की भाषा।
संगीता रूमानियाई सीख रही है।अर्थ : रूमानिया ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
रूमानियन स्वताःला डेशन व रोमन वसाहतकर्यांचे वशंज मानतात.
समानार्थी : रूमानियन भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रूमानिया का निवासी।
रूमानियाई भारत के साथ व्यापार करना चाहते हैं।अर्थ : रूमानियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
रूमानियन वर्तमानपत्रात ह्यासंबंधी चर्चा केली आहे.