सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भरीव नव्हे तो.
उदाहरणे : झाड भुंग्यांनी पोखरुन पोकळ केले आहे
समानार्थी : पोकळ, रिकामा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसके अंदर का भाग खाली हो।
अर्थ : ज्यात काही नाही असा.
उदाहरणे : तिच्या कपाटाच्या रिकाम्या खणात आम्ही कपडे भरले.
समानार्थी : मोकळा, रिकामा, रिक्त
स्थापित करा