पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिंगण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिंगण   नाम

अर्थ : वर्तुळकार फिरण्याची क्रिया.

उदाहरणे : नवरात्रात भोंडल्याभोवती फेर धरून मुली गाणी म्हणतात

समानार्थी : फेर

२. नाम / सजीव / वनस्पती / झाड
    नाम / सामान्यनाम

अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी पडणारे एका फळाचे झाड.

उदाहरणे : तिच्या दारात रिठा आहे.

समानार्थी : रिठा, रीठा, रीठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष जिसके फल बाल, कपड़े आदि धोने के काम आते हैं।

उसके बगीचे में रीठा भी है।
अरिष्ट, अरिष्टक, अरिष्टिका, अरीठा, कत, निर्मली, फलिन, रीठा, रीठी, वेणीग

A tree of the genus Sapindus whose fruit is rich in saponin.

soapberry, soapberry tree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.