सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्व बाजूने योग्य असा.
उदाहरणे : ग्रामीण विकासासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.
समानार्थी : उचित, न्याय्य, योग्य, समुचित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हर दृष्टि से हर रूप में उचित।
अर्थ : चुकीचे नाही असे.
उदाहरणे : तुझे बोलणे योग्य आहे
समानार्थी : ठीक, बरोबर, योग्य, वाजवी
स्थापित करा