पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रावी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रावी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : हिमालयात उगम पावलेली एक नदी.

उदाहरणे : रावीची लांबी सातशे वीस किलोमीटर आहे.

समानार्थी : रावी नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक भारतीय नदी।

रावी पंजाब में बहती है।
इरावती, इरावती नदी, रावी, रावी नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : रावीच्या खोर्‍यात आढळणारी एक म्हैस.

उदाहरणे : रावीचे सरासरी वजन नीलीपेक्ष जास्त असते.

समानार्थी : रावी म्हैस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सतलज और रावी नदी के आस-पास के क्षेत्रों में मिलनेवाली एक प्रकार की भैंस।

रावी का वजन नीली भैंस से अधिक होता है।
रावी, रावी भैंस

Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.

indian buffalo
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.