पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रातांबे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रातांबे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गडद लाल रंगाचे कोकमाचे फळ.

उदाहरणे : तो कोकम तोडत आहे.

समानार्थी : कोकम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोकंब का फल जो गहरे लाल रंग का होता है।

वह कोकम तोड़ रहा है।
कोकम के बीज से प्राप्त तेल से मालिश की जाती है।
अमसूल, कोकंब, कोकम, कोकम्ब, रातांबा, राताम्बा

The ripened reproductive body of a seed plant.

fruit
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.