अर्थ : रक्षण करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
शेतकरी शेताची राखण करत आहे.
समानार्थी : रक्षण, रखवाली, संरक्षण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The activity of protecting someone or something.
The witnesses demanded police protection.