अर्थ : दुष्ट किंवा पापी असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
कुंदाचा राक्षसीपणा सर्वांना माहित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : क्रूर स्वभाव.
उदाहरणे :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
समानार्थी : कूरपणा, क्रूरता, निर्दयता, निर्दयीपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :