पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रश्शीखेच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रश्शीखेच   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एक असा खेळ ज्यात दोन गट एका रश्शीला दोन विरूद्ध दिशेने आपल्याकडे खेचतात व जो दुसर्‍याच्या सीमारेषेला स्पर्श करतो तो हरतो.

उदाहरणे : रस्सीखेच हा सुप्रियाचा आवडता खेळ आहे.

समानार्थी : रस्सीखेच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खेल जिसमें दो दल एक रस्सी को उल्टी दिशा में अपनी-अपनी ओर खींचते हैं और जो दूसरे की सीमा में खींच जाता है उसकी हार हो जाती है।

रस्साकशी में बल की परीक्षा होती है।
रस्साकशी

A contest in which teams pull of opposite ends of a rope. The team dragged across a central line loses.

tug-of-war
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.